GALLERY » RAKTDAAN 2020
रक्तदान शिबिर - २०२०
कोविड काळात माननीय मुख्यमंत्री श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत, केईएम, वाडिया, नायर आणि सायन या चार रुग्णालयांना 500 बाटल्या रक्त देण्याचे परोपकारी कार्य २०२० मध्ये आमच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले. अंबादेवी माता मंदिर वरळी येथे.