GALLERY » MAHAD PURGRASTANA MADAT 2021
महाड येथील पूरग्रस्तांना मदत २०२१
२०२१ मध्ये मुंबईसह कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकणातील महाड आणि चिपळूण या दुर्गम भागात ओला दुष्काळ पडला होता. त्यावेळी गरीब वस्त्यांमध्ये नागरिकांना मोफत औषधे, घरगुती भांडी, गॅस ग्रील्सचे वाटप करण्यात आले. प्रतिष्ठानच्या अध्यक्षांच्या अथक परिश्रमामुळे हे शक्य झाले. तसेच त्यांच्या फाऊंडेशनचे संचालक श्री.विनायक कदम यांनी अल्केम लॅबमधून पाच लाखांची औषधे उपलब्ध करून दिली.