GALLERY » KAPDI PISHVYA VATAP 2018
कापडी पिशव्या वाटप - २०१८
पर्यावरणाची हानी ही जागतिक समस्या आहे. २०१८ मध्ये महाराष्ट्र सरकारने पर्यावरणाच्या हानीबाबत नागरिकांना जागरूक करण्यासाठी प्लास्टिक बंदीची घोषणा केली होती. त्यावेळी फाऊंडेशनच्या माध्यमातून माननीय पर्यावरण मंत्री यांच्या हस्ते वरळीतील जनतेला ५००० मोफत कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.