GALLERY » AMBULANCE LOKARPAN SOHALA 2007
रुग्णवाहिका लोकार्पण - २००७
वरळी विभागातील रुग्णांसाठी सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने सन २००७ मध्ये आपल्या माननीय अध्यक्षांच्या संकल्पनेतून रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पार पडला. फाऊंडेशनने केवळ १०० रुपयांच्या नाममात्र शुल्कात लोकांसाठी रुग्णवाहिका सेवा चालवली होती.