GALLERY » Sakal NIE Newspaper Initiative and 2025 for Students
सकाळ NIE वृत्तपत्र उपक्रम विद्यार्थांन करिता २०२५
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘सकाळ NiE’ हे खास द्विभाषिक साप्ताहिक वृत्तपत्र महत्त्वाची भूमिका बजावत आहे.ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मोफत एक वर्ष दर शुक्रवारी घर पोच मिळण्यासाठी
फाऊंडेशनने पुढाकार घेऊन वरळीतील मराठा मंदिर व मराठा हायस्कूल या विद्यार्थ्यांना वाटप मा.खासदार श्री. अरविंद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.














