GALLERY » JALNA PANI TAKI VATAP 2013

जालना येथे पाण्याच्या टाकींचे वितरण - २०१३

याच उपक्रमाचा एक भाग म्हणून २०१३ साली मराठवाड्यात कमी पावसामुळे कोरडा दुष्काळ पडला असताना आमच्या फाऊंडेशनने सिंटेक्स पाण्याच्या टाक्या, नळ आणि संपूर्ण पाईप लाईन जोडून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला.